इवाकियामा तीर्थ (岩木山神社) हे जपानमधील ओमोरी प्रांतातील हिरोसाकी शहरातील शिंतो मंदिर आहे. हे पूर्वीच्या त्सुगारू डोमेनचे इचिनोमिया आहे. इवाकी पर्वताचा संपूर्ण भाग मंदिराचा एक भाग मानला जातो.
देवस्थानाचा मुख्य उत्सव, ओयामा-सँकेई, मंदिरापासून पर्वताच्या शिखरावर एक मिरवणूक असते. दरवर्षी शरद विषुवच्या (सुर्याचे दक्षिण गोलार्धातील संक्रमणाचा दिवस) दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. यात्रेकरू रंगीबेरंगी फलक घेऊन जातात आणि त्यांच्यासोबत पारंपारिक ढोल आणि बासरी वाजवतात.
इवाकियामा जिंजा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.