इलेन कनिंगहॅम

या विषयातील रहस्ये उलगडा.

इलेन कनिंगहॅम (जन्म दिनांक अज्ञात:बार्बाडोस - हयात) ही वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

ही जमैकाकडून अंतर्देशीय क्रिकेट खेळली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →