रिटा स्कॉट (जन्म दिनांक अज्ञात:जमैका - हयात) ही वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९७ दरम्यान ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही जमैकाकडून अंतर्देशीय क्रिकेट खेळते. ही यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिटा स्कॉट
या विषयातील रहस्ये उलगडा.