डॉ. इर्शाद कामिल (जन्म ५ सप्टेंबर १९७१) हे भारतीय कवी आणि गीतकार आहेत. जब वी मेट, चमेली, लव्ह आज कल, रॉकस्टार, लैला मजनू, आशिकी २, रांझना, हायवे, तमाशा, जब हॅरी मेट सेजल, कबीर सिंग, डंकी आणि लव आज कल या बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांची गाणी आहेत .
इर्शाद यांना त्यांच्या गीतलेखनासाठी अनेक पुरस्कार व नामांकन मिळाले आहे.
इर्शाद कामिल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.