इरावती नदी पूर्व हिमालयात उगम पावून ब्रह्मदेशातून म्हणजेच म्यानमारमधून वाहणारी नदी आहे. अखंड भारत कल्पनेनुसार इरावती नदी ही भारताची पूर्व सीमा आहे.
इरावती नदीचा उगम दक्षिण तिबेट मध्ये झाला आहे.ह्या नदीची लांबी २२१० किलोमीटर आहे.ह्या नदीची खास वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण म्यानमार देशातून जाते. ही अंदमानचा समुद्रास जाऊन मिळते. या नदीचा प्रवाह दक्षिण दिशेस आहे. ही म्यानमार देशाची मुख्य आणि राष्ट्रीय नदी आहे. हिंदू धर्माचे प्राचीन काळापासून या नदीशी नाते जूडलेले आहे.,,
इरावती नदी
थोडक्यात पण महत्त्वाचे.