इरा दत्ता

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

डॉ इरा दत्ता (जन्म १२ सप्टेंबर १९८७ - नवी दिल्ली) एक भारतीय मानसोपचारतज्ज्ञ, टेड-एक्स स्पीकर आणि संशोधक आहेत. २०१३ मध्ये तिला मानसोपचार मधील यंग स्कॉलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि २०१४ मध्ये तिला एम.डि मानसोपचार शास्त्रात प्रथम स्थान मिळाल्याबद्दल जवाहरलाल नेहरू पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →