व्
इयाजुद्दीन अहमद (बंगाली: ইয়াজউদ্দিন আহম্মেদ; फेब्रुवारी १, इ.स. १९३१:बिक्रमपूर, बांगलादेश - १२ डिसेंबर, इ.स. २०१२) हा बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष होता. हा ६ सप्टेंबर, इ.स. २००२पासून १२ फेब्रुवारी, इ.स. २००९ पर्यंत या पदावर होता.
इयाजुद्दीन अहमद
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.