इमरजंसी हा एक २०२५ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील एक चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना राणावत यांनी केले तर कंगना राणावत यांच्याच मनिकर्णिका फिल्म्स व झी स्टुडिओजने ह्या चित्रपटाची निर्मिती केली. सदर चित्रपट संपूर्ण भारतात १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व १९७५ च्या आणीबाणीवरील आधारित हा चित्रपट आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इमर्जन्सी (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.