इबेरियन द्वीपकल्प (स्पॅनिश: Península Ibérica), किंवा इबेरिया हा नैऋत्य युरोपातला एक द्वीपकल्प आहे ज्यावर स्पेन, पोर्तुगाल व आंदोरा हे तीन देश स्थित आहेत. इबेरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेस व आग्नेयेस भूमध्य समुद्र तर उत्तर, दक्षिण व पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. पिरेनीज ही पर्वतरांग इबेरियाची ईशान्येकडील सीमा ठरवतात. दक्षिणेला आफ्रिकेचा उत्तर किनारा इबेरियापासून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इबेरियन द्वीपकल्प
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?