इदिर प्रांत

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इदिर प्रांत

इदिर (तुर्की: Iğdır ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात आर्मेनिया, अझरबैजान व इराण देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.८ लाख आहे. इदिर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →