इतिहासलेखन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

इतिहासलेखन

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.



इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो -

उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.

त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.

उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →