इटाखुलीची लढाई

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इटोखुलीची लढाई १६८२ मध्ये अहोम साम्राज्य आणि मुघल साम्राज्य या दोघांमध्ये झाली . अहोम सेनेने मानस नदीच्या पश्चिमेला मुघल सेनेला ढकलले. मुख्य युद्ध ब्रह्मपुत्रावरील गॅरिसन बेटावर झाले. ज्यामध्ये मोगल फौजदार, मन्सूर खान याचा पराभव झाला आणि मुघल सैन्याला मानस नदीच्या पलिकडे पिटाळून लावले. या विजयामुळे अहोम राज्याकडे सरकार कामरूप परत जिंकता आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →