इकेबाना(生け花) हा आशिया खंडातल्या जपान देशातील पुष्परचनेचा कलाप्रकार आहे. याला कादो (華道) असेही म्हणतात. इकेबानाचा अर्थ फुलांच्या जीवनाची काळजी घेणे किंवा फुलांची मांडणी असा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इकेबाना
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.