इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स (पुणे)

या विषयातील रहस्ये उलगडा.

इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स हे एक पुण्यातील श्री चाणक्य एजुकेशन सोसायटीने चालवलेले कॉलेज आहे. हे पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. श्री चाणक्य एजुकेशन सोसायटीची स्थापना १९९४ मध्ये डॉ.तरिता शंकर यांनी केली. इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इंदिरा कॉलेज ऑफ सायन्स या दोन्ही कॉलेजेसची स्थापना २००१ मध्ये झाली. नंतर २००७ मध्ये दोन्ही कॉलेजेसचे एकत्रीकरण होऊन त्यांचे 'इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स' असे नामकरण करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →