इंटरपोल (इंग्लिश: International Criminal Police Organization – INTERPOL; आंतराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे. जगभरातील १८८ देश इंटरपोलचे सदस्य आहेत व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समधील ल्योन शहरात असून इतर १८७ कार्यालये जगभरात आहेत.
हि संघटना प्रामुख्याने लोक सुरक्षा, दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, मानवता विरोधी गुन्हे, पर्यावरणीय गुन्हे, युद्ध गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानवी तस्करी, अमली पदार्थ तस्करी, संगणक गुन्हे यावर काम करते.
इंटरपोल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.