इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७

या विषयावर तज्ञ बना.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१६ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यात पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता आणि मालिकेतील शेवटचे तीन सामने २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. मॅथ्यू चक्रीवादळामुळे इंग्लंडच्या महिलांच्या सराव तयारीत व्यत्यय आला. चक्रीवादळाचा धोका असूनही मालिका ठरल्याप्रमाणे पुढे सरकली. इंग्लंडच्या महिलांनी ५ सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →