इंग्लंड महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी आणि मार्च २०१९ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनलेल्या तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामन्यांचा समावेश होता. भारतीय महिलांनी महिला वनडे मालिका २-१ ने जिंकली.
मालिकेतील दुसरा महिला टी२०आ सामना हा खेळला जाणारा ६०० वा महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. इंग्लंड महिलांनी महिला टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.