इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी मलेशियााचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिपअंतर्गत खेळवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१९-२०
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.