इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५७-५८

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५७-५८

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९५७ दरम्यान २ महिला कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या इंग्लंड संघाचे नेतृत्व मेरी डुगन हिने केले. न्यू झीलंडच्या भूमीवर इंग्लंडने प्रथमच एकापेक्षा अधिक महिला कसोटी सामने खेळले. न्यू झीलंडशी खेळून झाल्यानंतर इंग्लंड संघ महिला ॲशेस खेळण्यासाठी लगेचच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →