न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६६ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६६
यामागील विज्ञान आणि इतिहास.