इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६०-६१

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६०-६१

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर १९६०-जानेवारी १९६१ दरम्यान चार महिला कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने या मालिकेतून महिला कसोटी पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकी भूमीवर प्रथम महिला कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. नवख्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे शिला नेफ्ट हिने नेतृत्व केले. कसोटी मालिका इंग्लंड महिलांनी १-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →