इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९४८-४९ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळले तर नंतर न्यू झीलंडविरुद्ध एक महिला कसोटी सामना खेळवला गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९४८-४९
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.