इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९०६ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य इंग्लंड संघाचा दारुण पराभव करत पहिली वहिली कसोटी जिंकली आणि पहिला कसोटी मालिका विजय जिंकत विक्रम नोंदवला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०५-०६
या विषयावर तज्ञ बना.