आसोली हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शेतीप्रधान व बागायती समृद्ध गाव आहे. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्ती, हिरवाई, बागायती आणि पारंपरिक उदरनिर्वाह यामुळे या गावाची ओळख विशेष आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आसोली (वेंगुर्ला)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?