आसिफ मांडवी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आसिफ हकीम मांडवीवाला (५ मार्च, १९६६), तथा आसिफ मांडवी हा भारतीय-ब्रिटिश-अमेरिकन अभिनेता, विनोदकार आणि लेखक आहे. हा २००६-१७ दरम्यान द डेली शोमध्ये वार्ताहर होता. या शिवाय मांडवीने एचबीओवरील विनोदी मालिका द ब्रिंक आणि सीबीएस/पॅरामाउंट+ वरील थरारमालिका इव्हिल मध्ये काम केले. मांडवीने स्पायडर-मॅन २ चित्रपटात मिस्टर अझीझ आणि द लास्ट एरबेंडर मधील कमांडर झाओ च्या भूमिका केल्या. मांडवीने ब्रॉडवेवरील ओक्लाहोमा!मध्ये अली हकीम ची आणिआणि डिसग्रेस्ड मध्ये काम केले. यासाठी त्याने २०१३चा पुलित्झर पुरस्कार जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →