आसामचे राज्यपाल हे आसाम राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, गुवाहाटी येथे आहे. ३० जुलै २०२४ पासून लक्ष्मण आचार्य हे आसामचे २२वे व विद्यमान राज्यपाल आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आसामचे राज्यपाल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.