आसबेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.
गावात महालिंगरायाचे मंदिर आहे गावात बहुतेक लोक मराठी भाषा बोलतात हे एक आध्यात्मिक गाव आहे गावातील लोक गुण्या गोविंदाने राहतात
आसबेवाडी
या विषयावर तज्ञ बना.