आसनसोल जंक्शन हे पश्चिम बंगाल राज्याच्या आसनसोल शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व पूर्व रेल्वेच्या आसनसोल विभागाचे मुख्यालय आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्ग व दिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्ग हे भारतीय रेल्वेचे दोन प्रमुख मार्ग येथे जुळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आसनसोल जंक्शन रेल्वे स्थानक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.