आशिष नेहरा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

आशिष नेहरा

आशिष नेहरा (एप्रिल २९, इ.स. १९७९:दिल्ली - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

नेहरा डाव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करतो. २०१७ मध्ये टी-२० याखेळ प्रकारातून सेवानिवृत्त झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →