National Highways (NH) म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय. State Highways (SH) म्हणजे राज्य महामार्ग, आणि Great Asian Highways (AH) म्हणजे आशियायी आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. हा महामार्ग आशिया मधील देशांना जोडतो. उत्तर-दक्षिण महामार्गांना सम क्रमांक आणि पूर्व-पश्चिम महामार्गांना विषम क्रमांक दिले आहेत.
आशियायी महामार्ग क्रमांक ४६ हा धुळे-ते कलकत्ता असा आहे.
आशिया महामार्ग
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.