विकास ही एक व्यापाक स्वरूपाची संकल्पना आहे.खेळते भांडवल आल्याने होणाऱ्या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय. आर्थिक विकासाला गुणात्मक बाजू असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर्थिक विकास
या विषयातील रहस्ये उलगडा.