आरे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.
शिवरायांच्या भूमीतल महाराष्ट्र मधील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटंस गाव आरे बुद्रुक गाव.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक सुन्दर गाव अशी ओळख असलेल्या गावात पुरातन असे गावदेवी आई भवानी चे जुने मंदिर आहे तसेच श्री गणपती व श्री मारुती यांचे एकत्र मंदिर आहे. आणि श्री विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर माऊली यांचे मंदिर आहे.
आरे बुद्रुक हे कोकण भूमितील रोहा तालुक्यातील एक आध्यात्मिक गाव म्हणून विशेषतः वारकरी संप्रदाय मूळे प्रसिद्ध आहे.
आरे बुद्रुक
या विषयावर तज्ञ बना.