आरणी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००० साली केलेल्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या आरणी मतदारसंघामध्ये तिरुवनमलाई जिल्ह्यातील ४, तर विलुपुरम जिल्ह्यातील २, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आरणी लोकसभा मतदारसंघ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.