आयोनियन समुद्र (ग्रीक: Ιόνιο Πέλαγος, इटालियन: Mar Ionio) हे भूमध्य समुद्राचे एक अंग आहे. हा समुद्र दक्षिण इटलीच्या पूर्वेला, आल्बेनिया व ग्रीसच्या पश्चिमेला, एड्रियाटिक समुद्राच्या दक्षिणेला स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयोनियन समुद्र
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.