आयुर्विमा ही एखाद्या संस्था किंवा व्यक्तीने कोणा एका व्यक्तीच्या मृत्युपश्चात आर्थिक भरपाई देण्याचे वचन आहे.
विमा काढलेल्या व्यक्तीच्या मृत्यूमधुन उद्भवणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी हे संरक्षण म्हणून वापरले जाते. याने विमा काढलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास (क्वचितप्रसंगी नोकरदाराला ) व्यक्तीच्या मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य मिळते. आयुर्विमा अंतर्गत व्यक्ती विशिष्ट वर्षे जगेल असे वचन देण्यात येते व असे न झाल्यास म्हणजेच विमा केलेली व्यक्ती निर्दिष्ट वेळेच्या आत मरण पावल्यास मृत व्यक्तीच्या वारसास विशिष्ट रक्कम मिळते.
आयुर्विमा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?