आयसीसी युरोप हा युरोपमधील क्रिकेट खेळाच्या प्रशासनासाठी जबाबदार असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा प्रदेश आहे. सादर संस्था ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अधीनस्थ संस्था आहे. संस्थेचे सध्या ३४ सदस्य आहेत, जे युरोपस्थित असून महाद्वीपातील खेळाच्या विकास, प्रचार आणि प्रशासनासाठी जबाबदार आहेत.
पूर्वीची संस्था युरोप क्रिकेट समिती २००८ मध्ये आयसीसी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत येईपर्यंत आणि नंतर एक स्वतंत्र संस्था म्हणून विसर्जित होईपर्यंत युरोपसाठी क्रिकेट प्रशासन व्यवस्थापित करत असे. तेव्हापासून आयसीसी युरोपने युरोपमधील प्रशासकीय कामकाज यशस्वीपणे केले आहे.
आयसीसी युरोप
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.