आयवरी कोस्ट राष्ट्रीय फुटबॉल संघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

आयवरी कोस्ट राष्ट्रीय फुटबॉल संघ

आयवरी कोस्ट फुटबॉल संघ (फ्रेंच: Équipe de Côte d'Ivoire de football) हा पश्चिम आफ्रिकेमधील आयवरी कोस्ट ह्या देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. ११९२ व २०१५ साली आफ्रिकन देशांचा चषक जिंकणाऱ्या आयवरी कोस्टने २००६, २०१० व २०१४ ह्या सलग तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. परंतु त्याला प्रत्येक वेळी पहिल्या फेरीमध्येच पराभूत व्हावे लागले आहे. सध्या आयवरी कोस्ट आफ्रिकेमधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →