आयर्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२-२३

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

आयर्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२-२३

आयर्लंड क्रिकेट संघाने एप्रिल २०२३ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. आयर्लंडची एकाहून अधिक सामन्यांची ही पहिलीच कसोटी मालिका होती.

सुरुवातीला, आयर्लंड दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांसह एक कसोटी सामना खेळणार होता. मार्च २०२३ मध्ये, श्रीलंका क्रिकेटच्या विनंतीनंतर, दोन एकदिवसीय सामन्यांऐवजी दुसरी कसोटी समाविष्ट करण्यासाठी वेळापत्रक Archived 2024-11-09 at the वेबॅक मशीन. बदलण्यात आले.

पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने आयर्लंडचा एकतर्फी पराभव केला. श्रीलंकेने दुसरी कसोटीही जिंकली आणि मालिका २-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →