आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स हे ॲपल इंक द्वारे डिझाइन, विकसित आणि मार्केटींग असलेले स्मार्टफोन आहेत. ते आयफोनच्या १३ व्या पिढीतील फ्लॅगशिप आहेत. आयफोन एक्सएस मधील महत्त्वपूर्ण बदल म्हणजे मॉडेलमध्ये नवीन ट्रिपल-लेन्स रियर कॅमेरा सिस्टम आणि नवीन ए १३ बायोनिक चिप.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयफोन ११ प्रो
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.