आयफोन एक्स (रोमन अंक "एक्स(X)" उच्चारलेला "दहा") एक स्मार्टफोन आहे जो ॲपल इंक द्वारा डिझाइन , विकसित आणि विकला गेला आहे. आयफोनची ती अकरावी पिढी होती. ॲपल पार्क कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस सह १२ सप्टेंबर २०१७ रोजी याची घोषणा करण्यात आली. हे ऑक्टोबर २७, २०१७ रोजी प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होते आयफोन एक्स ३ नोव्हेंबर, २०१७ रोजी रिलीज झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयफोन एक्स
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.