आमचा बाप आन् आम्ही हे डॉ. नरेंद्र जाधव यांनी इ.स. १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. यात आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांच्या संघर्षाची कहाणी आहे. या पुस्तकात चार पिढीची कथा आहे. जानेवारी २०२१ मध्ये, या पुस्तकाची २०१वी मराठी आवृत्त्या निघालेली असून हे मराठी साहित्याच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आमचा बाप आन् आम्ही
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.