आबीजान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आबीजान

आबीजान हे पश्चिम आफ्रिकेतील आयवरी कोस्ट ह्या देशामधील सर्वात मोठे शहर आहे. आबीजान हे जगातील चौथे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर म्हणून ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →