आफ्रिकन फुटबॉल मंडळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आफ्रिकन फुटबॉल मंडळ

आफ्रिकन फुटबॉल मंडळ (संक्षिप्त: सी.ए.एफ.) ही आफ्रिका खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या आफ्रिकेतील ५६ देशांचे फुटबॉल संघ सी.ए.एफ.चे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →