आदित्य अशोक (जन्म ५ सप्टेंबर २००२) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने १७ डिसेंबर २०२१ रोजी ऑकलंडसाठी २०२१ पुरुषांच्या सुपर स्मॅशमध्ये ट्वेंटी-२० पदार्पण केले. त्याच्या ट्वेंटी-२० पदार्पणापूर्वी, त्याला २०२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी न्यू झीलंडच्या संघात स्थान देण्यात आले. त्याने १ जानेवारी २०२२ रोजी ऑकलंडसाठी २०२१-२२ फोर्ड ट्रॉफीमध्ये लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आदित्य अशोक
या विषयातील रहस्ये उलगडा.