आदर्श वायू समीकरण

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आदर्श वायु समीकरण (इंग्रजीत Ideal gas law)

या समीकरणाने हवेत अथवा वायूचे वजन अथ्वा वस्तूमान मोजता येते. या साठी किमान वायूचा दाब व तापमान माहिती असणे गरजेचे आहे. वास्तविक वायू ऊर्जा देवाणघेवाणीशिवाय परस्परसंवाद करत नाहीत आणि म्हणूनच ते बॉयल आणि गे-लुसॅक आणि चार्ल्सच्या आदर्श वायूंच्या नियमांचे पालन करत नाहीत.[१]

समीकरण खालिलप्रमाणे आहे.











p

V

=

n

R

T





{\displaystyle \ pV=nRT}





जिथे











p





{\displaystyle \ p}



म्हणजे वायूचा दाब,( Pressure )











V





{\displaystyle \ V}



वायूचे आकारमान, (Volume)











n





{\displaystyle \ n}



वायूतील मोलची संख्या, ( याला मॉलिक्युलर वेटने गुणल्यास वायूचे वजन काढता येते)











R





{\displaystyle \ R}



वैश्विक वायु एकक,











T





{\displaystyle \ T}



तापमान केल्विन मध्ये

वैश्विक वायु एककाच्या 'R'च्या किमती खालील प्रमाणे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →