आउट ऑफ आफ्रिका (चित्रपट)

या विषयातील रहस्ये उलगडा.

आउट ऑफ आफ्रिका हा १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला एक अमेरिकन महाकाव्यात्मक रोमँटिक नाट्यमय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सिडनी पोलाक यांनी केली आहे. हा चित्रपट डॅनिश लेखिका कॅरेन ब्लिक्सेन (ज्या इसाक डिनेसेन या टोपणनावने लिहीत असत) यांच्या १९३७ मधील याच नावाच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर आणि त्यांच्या जीवनावरील इतर साहित्यावर आधारित आहे. यात मेरिल स्ट्रिप आणि रॉबर्ट रेडफोर्ड यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →