आइ नदी अथवा ऐए नदी अथवा अइ नदी (असमीया भाषा: আই নদী) ही भारताच्या आसाम राज्यामधील एक नदी आहे. आइ नदी भूतानमध्ये उगम पावून तीस भूतान मध्ये अनेक छोट्या उपनद्या मिळतात. खडकाळ प्रदेशांतून पूर्वेस गोवालपारा चिरांग आणि बॉॅंगाइगांव या जिल्ह्यांतून वहात जाऊन बंगपारी येथे मनास (ब्रम्हपुत्राला मिळणारी एक नदी) नदीला मिळते. नदीची लांबी ९५ मैल आहे. त्यातील साधारणत: 64 miles/ 103 km आसाम राज्यात आहे. आइ नदीत चार टन पर्यंत ओझ्याच्या होड्या चालतात.
Guwahati-Rangiya-New Bongaigaon Mainline of Northeast Frontier Railway Bijni आणि Patiladoha स्टेशनांच्या दरम्यान आइ नदी क्रॉस होते.
आइ नदी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!