भारत देशातल्या आंध्र प्रदेश राज्याच्या विधानसभेसाठीची निवडणूक, इ.स. २०१९ साली ११ ते २९ एप्रिल २०१९ दरम्यान होत आहे. ही निवडणूक विधानसभेच्या १४७ जागांसाठी असेल. तेलुगू देशम पक्षाचे एन. चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१९
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.