आंद्रे जिद

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

आंद्रे जिद

आंद्रे पॉल ग्विलॉम जिद (फ्रेंच: André Paul Guillaume Gide; २२ नोव्हेंबर १८६९ - १९ फेब्रुवारी १९५१) हा एक फ्रेंच लेखक होता. जिदला १९४७ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

ज्याँ-पॉल सार्त्र यांनी गिदे आपले स्फूर्तीस्थान असल्याचे म्हणले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →