कॅरोल आंद्रिया केविचुसा (जन्म १८ फेब्रुवारी २००१) ही नागालँडमधील एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने २०२२ मध्ये आयुष्मान खुराणा सोबत अनेक चित्रपटात पदार्पण केले. ह्या चित्रपटातील कामासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंद्रिया केविचुसा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.